अण्णासाहेब पाटील कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे
अण्णासाहेब पाटील कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे मराठा समाजातल्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाची मर्यादा दहा लाख रुपयांवरून १५ लाख रुपये करण्यात आली आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तसेच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली या योजनेच्या कर्ज परताव्याचा … Read more