शुक्रवारी नांदेड शहराच्या शिवाजीनगर भागात आयकर विभागाने छापीमारी केली आहे खाजगी फायनान्स कंपनीच्या मालकाचा घरामध्ये हे छापे घातले आहेत त्या कंपनीचे तीन शाखा रडारवर होत्या. पहाटे पाच वाजल्यापासून ही झाडाझडती सुरू होती.
नांदेड येथील संजय भंडारी नावाच्या फायनान्स संजय भंडारी फायनान्स या व्यापाऱ्यांच्या मालमत्ता वर आयकर विभागाने छापा टाकला आहे
PM Surya Ghar Yojana 2024 : प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024: अर्ज करा
सकाळी पाच वाजल्यापासून मुंबईपासून आणि नाशिक पासिंग च्या गाड्या त्या शिवाजीनगर भागात आल्या होत्या दहा ते पंधरा भागाचे अधिकारी शिवाजीनगर भागातील आजीबाई टावर या फायनान्स कंपनीच्या जॉब विकास आहेत या फायनान्स कंपनीच्या तीन ऑफिस मध्ये कारवाई सुरू केली होती
आणि फायनान्स कंपनीच्या मालकाच्या दोन घरावरछापे घातले आहेत
या छापीमारी मधून एकूण 170 कोटी रुपयांची बे हिशोब मालमत्ता जप्त करण्यात आली आहे
प्राप्तिकर विभागाने आता प्रकरणांमध्ये सखोल तपास सुरू केला आहे . यात 14 कोटी रुपये रोख स्वरूपात जप्त करण्यात आले आहेत तसेच आठ किलोचे दागिने जप्त करण्यात आले आहेत ही 14 कोटींची रोकड मोजण्यासाठी 14 तास लागले होते.या लेखात म्हटल्याप्रमाणे, तुम्ही स्मार्टफोन्स आणि टॉप ब्रँड्सवरील तुमच्या उपलब्ध डीलची निवड ब्राउझ करू शकता आणि cell phone सेवा योजना एक्सप्लोर करू शकता. सर्वोत्तम आपल्या गरजा भागविण्यासाठी.
📢 हे पण वाचा
SIP मध्ये गुंतवणूक कशी करावी !
Aadhar Card Update: तुमचं आधार मोफत आता अपडेट करा तेही घरबसल्या
एक DP एक शेतकरी