कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर
कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर तुम्ही कॉमर्स शाखेचे विद्यार्थी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॉमर्स विभाग व आयसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने जॉब फेअर 2024 या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे येत्या 12 जून रोजी विद्यापीठाच्या कॉमर्स विभागात होणाऱ्या या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत … Read more