लेक लाडकी योजनेचे
योजना लाडक्या लेकीसाठी…… मुलींच्या हितासाठी सरकारद्वारे नवीन योजना – लेक लाडकी योजना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मुलींच्या हितासाठी, शिक्षणासाठी, आणि सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे. लेक लाडकी योजनेचे स्वरूप: या योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी रेशनकार्ड असलेल्या … Read more