पशुपालनासाठी मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ! आता 5 ऐवजी मिळणार 12 लाख अनुदान,
पशुपालनासाठी मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ! आता 5 ऐवजी मिळणार 12 लाख अनुदान, काय आहे नेमकी नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना? नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना ही डेअरी युनिट उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देते व या अनुदानामध्ये आता 25 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये आता शेतकऱ्यांना 12 लाख रुपयांचे कर्ज मिळणार असून 50 टक्क्यांचा अनुदानाचा लाभ देखील … Read more