कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल  

Table of Contents

कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

करण्यात आलेली आहे लस घेतल्यानंतर काही लोकांचा मृत्यू झाल्याचं कंपनीने मान्य केल्यानंतर ही याचिकात दाखल केली गेली आहे तर पिढीताना भरपाई देण्याचे आदेश द्यायला केंद्राला द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे कोर्टात कधी सुनावणी होईल हे पाहणं महत्त्वाचे ठरेल

कोविशिल्डनंतर आता कोवॅक्सिन लसीमुळे चिंता वाढली, भारत बायोटेकटची लस घेतल्यावरही दुष्परिणाम

Covaxin Corona Vaccine Side Effect : कोवॅक्सिन घेतलेल्या 30 टक्क्यांहून अधिक लोकांना एका वर्षानंतर आरोग्य संबंधित समस्या आढळल्याचं एका अभ्यासात समोर आलं आहे.

Leave a Comment