मधमाशी पालनाचे फायदे

 मधमाशी पालनाचे फायदे
मध हे आदिवासींच्या संस्कृतीतील महत्त्वपूर्ण भाग आहे. ते विविध प्रकारांत उपयोग केले जातात, जसे की त्याचा रेसिपीसह उपयोग, आरोग्य संबंधित उपयोग, आणि सामाजिक सजीव उपयोग

PM किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता बँकेत होईल ह्या दिवशी होईल जमा 


मधमाशी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे.मधमाशी ही फुलातील रसाला/परागांना मधात बदलविते व त्यास आपल्या पोळ्यात जमा करते.जंगलातून व इतर ठिकाणांहून मध गोळा करण्याची फारच प्राचीन परंपरा आहे. बाजारात मधाच्या मागणीस वाढता प्रतिसाद बघता मधमाशी पालन हा एक फायदेशीर व आर्थिक प्राप्ती देणारा उद्योग आहे.त्यापासून निघणारे नैसर्गिक मेणही आर्थिक लाभदायक असते.

WhatsApp Main Page

मधमाशी पालनाचे फायदे
  • फुलांचा रस/पराग यांचा सदुपयोग होतो. आर्थिक प्राप्ती मिळते व रोजगाराचा प्रश्न सुटतो.
  • शुद्ध मधाचे उत्पादन, मेणाचे उत्पादन व इतर आधारीत वस्तुंचे उत्पादन होते.
  • कोणत्याही इतर जास्तीच्या खताशिवाय, बियांशिवाय मधमाशी पालन हे शेताच्या बांधावर/शेतालगत केल्याने त्याचा फायदा शेतीला होतो. शेतीतील भाजी, फुलांच्या उत्पादनात सव्वा ते दिड पटींनी वाढ होते.कारण मधमाशा ह्या परागीकरणाचे काम उत्तमरित्या करतात.
  • मधाच्या सेवनाने मानवाचे आरोग्य उत्तम राहते. ते एका प्राकृतिक औषधाचे काम करते.मधाचे सेवनाने अनेक रोग होत नाहीत.रक्तदाब, लठ्ठपणा आदी रोगांमध्ये फायदा होतो.तुम्ही सुपरक्लोन Replica Rolex साठी बाजारात असल्यास, सुपर क्लोन रोलेक्स हे जाण्याचे ठिकाण आहे! ऑनलाइन बनावट रोलेक्स घड्याळांचा सर्वात मोठा संग्रह!
  • मधमाशी पालनात फारच कमी खर्च लागतो व तुलनेने कमी वेळपण लागतो.त्यास जागाही फारच कमी लागते.
  • कमी प्रतवारी असणाऱ्या जमिनीच्या शेतात मधमाशी पालनाचे फायदे आहेत.ती जमिन वापरात येते.
  • पर्यावरणावर मधमाशी पालनाचा सकारात्मक प्रभाव पडतो.परागीकरणासाठी मधमाश्या फारच महत्त्वाची भूमिका पार पाडतात.त्यामुळे फळांचे उत्पादनही वाढते.
    घरकुल योजनेची यादी जाहीर, गावानुसार यादीत नाव तपासा मोबाईलवर
    गावानुसार नवीन मतदार यादी आपले नाव चेक करा
    कुसुम सौर पंप योजना 2024 साठी अर्ज कसा करता येईल आणि सौर पंप कोटा कसा पडताळता येईल?
    Aadhar Card Update: तुमचं आधार मोफत आता अपडेट करा तेही घरबसल्या

Leave a Comment