जर बँक लोनचे हप्ते भरणे शक्य नसेल तर करा हे काम

 जर बँक लोनचे हप्ते भरणे शक्य नसेल तर करा हे काम
  जर बँक लोनचे हप्ते भरणे शक्य नसेल तर करा हे काम

बँक लोन ही गोष्ट सगळ्यासाठी नवीन नाही आपल्यापैकी बहुतांश लोक जर आपल्याला आर्थिक अडचण आली की आपण बँकेचा आसरा घेतो आपण बँकेकडून लोन घेतो आणि त्या लोणचे हप्ते करतो आणि मंथली ते हप्ते भरायलाही सुरू करतो काही हफ्ते आपण सुरळीत भरतो

पण अचानक एखादी आणखी आर्थिक अडचण आल्यामुळे आपल्याला उर्वरित पुढचे हप्ते भरणे शक्य होत नाही .आणि आपण काहीच बोललो नाही आणि पुढचा हप्ता पण चुकवला तर बँक आपल्याकडून दंड हे आकारतं हे तर आपल्याला माहीतच आहे आणि यांचे दंड ही कसे असतात तुम्हालाही माहित आहे.

📢🎶घरकुल योजनेची यादी जाहीर, गावानुसार यादीत नाव तपासा मोबाईलवर

अशी जर एखाद्यावर परिस्थिती आली तर मित्रांनो घाबरायची गरज नाही बहुतांश लोकांना माहीत नाही की बँकेकडे काही ऑप्शन आहेत जर एखादी व्यक्ती रेगुलर हप्ते भरत असेल आणि अचानक त्याची परिस्थिती खालावल्याने तो पुढचे हप्ते भरू शकत नसेल अशा व्यक्तीसाठी बँकेकडे काही पर्याय दिले जातात.

जर समजा तुमची हप्ते तुम्ही भरू शकत नसाल तर तुम्ही गप न बसता बँकेत जावा आणि बँक मॅनेजरला अर्ज करा की मी आतापर्यंत एवढे रेगुलर हप्ते भरले आहेत आता या पुढची हप्ते मला भरन अशक्य आहे तर मला काही पर्याय द्या मग बँक मॅनेजर तुम्हाला काही पर्याय देईल यामध्ये बँक मॅनेजर तुम्हाला तुमच्या ईएमआय कमी करून देऊ शकतो , लोन रिफायनान्स करू शकतो, लोन री कन्स्ट्रक्ट करू शकतो.

पण यामध्ये काही अडचण येऊ शकतात जसं की तुमचा बँक मॅनेजर तुमचा अर्ज घेणार नाही , पर्याय देण्यास नकार देईल
त्यावेळी तुम्ही बँकेत जावा आणि व्हिडिओ कॅमेरा चालू करा आणि दाखवा की अशा अशा परिस्थितीमुळे मी बँक मॅनेजरला अर्ज देत आहे पण बँक मॅनेजर घेत नाही अशा वेळेस बँक मॅनेजर तुमचा लगेच अर्ज घेईल कारण आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या माणसाला योग्य असा पर्याय देऊन त्याला आर्थिक संकटातून बाहेर काढणं हे बँक मॅनेजरच काम असतं आणि जर तसे करूनही त्यांनी ऐकलं नाही तर तो व्हिडिओ घेऊन तुम्ही त्याच्यावर केस टाकू शकता आणि त्यामुळे त्याचा जॉबही जाऊ शकतो त्यामुळे तो लगेच तुम्हाला मदत करायला तयार होईल.

📢 हे पण वाचा 
गावानुसार नवीन मतदार यादी आपले नाव चेक करा
कुसुम सौर पंप योजना 2024 साठी अर्ज कसा करता येईल आणि सौर पंप कोटा कसा पडताळता येईल?
Aadhar Card Update: तुमचं आधार मोफत आता अपडेट करा तेही घरबसल्या

Leave a Comment