फायनान्स कंपन्यांनी आपल्या जीप, कार, किंवा ट्रकची खरेदी करण्यासाठी आणि वित्तीय योजनांमध्ये सहाय्य करण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावतात हप्ते थकल्यानंतर, गाडी ताब्यात घेण्याच्या नियमांचं पालन करणं महत्वाचं आहे.
फायनान्स कंपनी तुमची गाडी ताब्यात घेत असेल तर तुम्हाला माहित पाहिजे या चार गोष्टी
१. कर्जाचे हप्ते थकले जाताना: तुम्ही ज्या दिवसापासून कर्जाचे हप्ता भरायला बंद करता तुमचं कर्जाचे हप्ते थकले जातात त्या दिवसापासून 90 दिवसापर्यंत तुमच्या गाडीचा ताबा कोणतीही फायनान्स कंपनी घेऊ शकत नाही 90 दिवसानंतर मात्र ते कारवाई करू शकते
२. गाडीचा ताबा समय: गाडीचा ताबा घ्यायला येत असताना तो ताबा सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्यांना घेता येतो
३. पझेशन नोटीस: गाडीचा ताबा घेण्यात येण्यापूर्वी त्यांनी तुम्हाला पझेशन नोटीस द्यावी लागते म्हणजे जर तुम्ही कर्ज नाही भरलं तर आम्ही या दिवशी या टायमाला येऊन तुमच्या गाडीचा ताबा घेऊ
4. गाडीचा ताबा घ्यायला येत असतील त्यावेळेस एक कंपनीच्या वसुलीचा आदेश असतो तो त्यांच्याकडून तुम्ही त्याची प्रत मागून घेऊ शकता
📢 हे पण वाचा
SIP मध्ये गुंतवणूक कशी करावी !
Aadhar Card Update: तुमचं आधार मोफत आता अपडेट करा तेही घरबसल्या
एक DP एक शेतकरी