मराठवाड्यात सगळ्यात जास्त तापमानाची नोंद

जर वर्षी आपण वातावरणात होणारे बदल अनुभवत आहोत. झाडांचा नाश होत आहे त्यामुळे वाढणारा प्रचंड गरमी आणि वातावरणात होणारे बदल हे जर वर्षी आपल्याला पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्रातील मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत तापमानाची भारी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी भागात गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा तब्बल 40 अंशांवर गेले आहे. काही भागातील तापमान 39 अंशांवर आहे. त्यामुळे शहरात दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. उना पासून बचाव करण्यासाठी नागरिकांना विविध उपाय करताना दिसत आहे. राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर गेले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 44 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

📢 हे पण वाचा
SIP मध्ये गुंतवणूक कशी करावी !
Aadhar Card Update: तुमचं आधार मोफत आता अपडेट करा तेही घरबसल्या
एक DP एक शेतकरी

Leave a Comment