महाराष्ट्र हवामान: राज्यात पावसाची शक्यता

महाराष्ट्र हवामान: राज्यात पावसाची शक्यता
महाराष्ट्र हवामान: राज्यात पावसाची शक्यता

हवामान विभागा
हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हे. महाराष्ट्रात आज विविध ठिकाणी मध्यम  पावसाची शक्यता आहे. . विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्र यात आज पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रालगत चक्रावार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची सरी कोसळण्याची शक्यता आहे. निकोबार बेटांवर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

२१ मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये या ठिकाणी पोहोचेल. त्यामुळे पुढचे काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरणीसाठी योग्य पाऊस पडेल,

पावसामुळे तापमानात घट होणार आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे.

SIP मध्ये गुंतवणूक कशी करावी !
Aadhar Card Update: तुमचं आधार मोफत आता अपडेट करा तेही घरबसल्या
एक DP एक शेतकरी
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

 

Leave a Comment