मराठा समाजाने पुन्हा अडवले, बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी निघालेल्या आमदाराची गाडी रोखली, घोषणाबाजी.

Table of Contents

मराठा समाजाने पुन्हा अडवले, बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी निघालेल्या आमदाराची गाडी रोखली, घोषणाबाजी.

मराठा आरक्षणाला विरोध करणे एवढे सोपं नसतं हे पंकजा मुंडेंना कळून चुकलं

 

बीड: लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांचे मूळ गाव हे बीड जिल्ह्यात आहे. त्यामुळे, बीड जिल्ह्यात त्यांचे दौरे आणि मराठा आरक्षणासंदर्भातील अनेक बैठका होत असतात. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आता मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर येत असून भाजपा उमेदवारांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आहेत. तर, पकंजांविरुद्ध महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे मैदानात आहेत. बजरंग सोनवणे (bajrang Sonavane) हे मराठा समाजाचे असून बीडच्या राजकीय मैदानात मराठा आरक्षणामुळे तणाव पाहायला मिळत आहे. तर, पंकजा मुंडेंनाही मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. आता, पंकजा यांच्या प्रचारासाठी उतरलेल्या आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनाही मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावाआंदोलन चा परिणाम नक्कीच आहे त्यामुळे गैरसमजांचा जाळ पसरवण्यामध्ये विरोधकांना फायदा होतोय तेवढेच परिणाम आहे

जरंगे पाटील लोकसभा निवडणुकीबाबत नवीन रणनीती जाहीर केल्याने प्रशासनात चिंता !
https://sarkarisevaa.com/सरकारी-कर्मचाऱ्यांना-लॉट/

मराठ्यांच्या नादी अजून पण लागू नका मी पहिलेच सांगितले मराठ्यांचा नाद करू नका

Leave a Comment