शेळी पालन योजना

                                    शेळी पालन योजना

 

शेळी पालन योजना

 

Sheli Palan Yojana 2024 | शेळी पालन योजना: 500 शेळ्या व 25 बकड करिता मिळणार 10 लाखांचे अनुदान!

 

मित्रानो, आज आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त अश्या योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. मित्रानो जर तुमच्या मनात शेळीपालन करण्याचा विचार आहे तर तुमच्या साठी ही आनंदाची बातमी आहे. Sheli Palan Yojana 2024 महारष्ट्र सरकारने शेळीपालन करणाऱ्या शेती करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळ वरती नवीन शासन निर्णय GR देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, त्या GR मध्ये जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत

 

Table of Contents

गोठ्याच्या बांधकामासाठी 3 लाख रुपयांचे अनुदान, येथे क्लिक करा

20 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळ वरती हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या GR मध्ये शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यासाठी अनुदाणाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. चला तर मग जाणून घेऊया GR मधील संपूर्ण माहिती.

                      https://sarkarisevaa.com/शेळी-पालन-योजना/
सरकार शेळीपालन आणि मेंढी पालन साठी 50 लाख रुपये अनुदान देईल. त्यासोबतच कुक्कुट पालन करण्यासाठी 25 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर सरकारने डुक्कर पालन साठी 30 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी तुम्हाला वयक्तिक अर्ज करावा लागेल. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. योजनेसाठी अर्ज कसा भरावा, त्यासाठी योग्य कागदपत्रे काय आहेत, याचा संपूर्ण तपशील आपण पाहणार आहोत.
शेळीपालन करण्यासाठी मिळणार 10 लाख रुपयांचे अनुदान
 • शेळी व मेंढी पालन करण्यासाठी एक युनिट म्हणजे किमान 100 मादी व 5 नर यांच्या पटित 500 माधी व 25 नर हे शेतकऱ्यांना ठेवता येतील.
 • याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने 50 टक्के अनुदान रक्कम देण्याचे ठरविले आहे. 100 मादी व 5 नर या करिता 10 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. 200 मादी व 10 नर करिता 20 लाख रुपये अनुदान महाराष्ट्र सरकार कडून देण्यात येणार आहे. Sheli Palan Yojana 2023

2021-2022 या वर्षा पासून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेला मंजुरी मिळाली आहे. 27 डिसेंबर 2021 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयात महाराष्ट्र सरकारने शेळी, मेंढी, कुक्कुट पालन यासाठी 50 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. Sheli Palan Yojana 2023 500 शेळ्या 25 बोकड मिळणार 50 लाख अनुदान.

शेळी व मेंढी पालन साठी 50 लाख अनुदान महाराष्ट्र सरकार तर्फे देण्यात येणार आहे.तसेच कुक्कुट पालन साठी 25 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. व डुक्कर पालनासाठी 30 लाख रुपये अनुदान महाराष्ट्र सरकार देणार आहे.

शेळी पालन योजनेची प्रमुख वैशिष्ठे

 • शेळी, मेंढी, कुक्कुटपालन आणि डुक्कर पालन या क्षेत्रामध्ये उद्योजकता विकासा द्वारे रोजगार निर्मिती करण्यासाठी.
 • पशू उत्पादन वाढवणे
 • अंडी, शेळीचे दूध, लोकर इत्यादी उत्पादनात भरघोस वाढ होण्यासाठी मदत.
 • पूर्वाठा सकाळी मजबूत करून प्रामाणिक चारा बियाणे उपलब्ध करणे.
 • चारा प्रक्रियेच्या युनिट स्थापनेला प्रोत्साहन देणे.
 • शेतकऱ्यांसाठी पशुधन विवाहसह व्यवस्थापन उपायांना प्रोत्साहन देणे.
 • कुक्कुट पालन,शेळी पालन, मेंढी पालन चारा आणि उपयोजित संशोधनाला प्रोत्साहन देणे.
 • शेतकऱ्यांच्या दर्जेचा विस्तार व सेवा देण्यासाठी बळकट विस्तार यंत्राद्वारे राज्य कार्यकर्ते आणि पशुधन मालकांची क्षमता निर्माण करून देणे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • फोटो
 • आधारकार्ड
 • पॅनकार्ड
 • कॅन्सल चेक
 • रहिवाशी पुरावा
 • प्रकल्प अहवाल
 • अनुभव प्रमाणपत्र
 • आयकर रिटर्न
 • जमिनीचे कागदपत्रे
 • प्रशिक्षण प्रमाणपत्र
 • GST नंबर असेल तर, हे सर्व कागदपत्रे तुमच्या कडे असणे आवश्यक आहे.

500 शेळ्या 25 बोकड खरेदी करण्यासाठी 10 लाखाचे अनुदान

 

 शेळी पालनचे फायदे कोणते.

Sheli Palan Yojana 2024 Benefits

 • ग्रामीण पोल्ट्री फार्म स्थापनेसाठी 50 टक्के भांडवली अनुदान दिले जाते.
 • ज्यात हाचरीआणि ब्रुदर काम मदत युनिट, मेंढी व शेळी प्रजनन फॉर्म, डुक्कर प्रजनन फॉर्म
 • चारा मूल्यवर्धन युनिट आणि स्टरेज युनिट.
 • विविध घटकांसाठी कमाल अनुदान मर्यादा 25 लाख ते 50 लाख रुपयां पासून बदलते

शेळी पालन योजना अनुदान मिळण्याची पात्रता काय?

Sheli Palan Yojana 2024 Eligibility
 • अर्जदाराने प्रशिक्षण घेतलेले असावे किंवा तो अनुभवी असावा
 • असा व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र आहे
 • अर्जदारांना बँक किंवा वित्तीय संस्थांकडून प्रकल्पासाठी मंजुरी कर्ज मिळाले आहे
 • स्वयं वित्त पोशित प्रकल्पाच्या बाबतीत अर्जदारांनी शेड्युल बँकेत देणे अनिवार्य आहे
 • ज्या बँकेचे खाते आहे त्याच त्याच बँकेद्वरे प्रकलपाची वैधता मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराकडे स्वतःची जमीन किंवा भाडेतत्त्वावर जमीन असणे आवश्यक आहे.
 • जिथे प्रक्लपाची स्थापन केली जाईल.
 • केवायसीई साठी आर्जदारकडे सर्व संबंधित कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
प्रकल्पाची अनुदानाची मर्यादा
 • शेळी आणि मेंढी पालन :- 50 लाख रुपये
 • पोल्ट्री प्रकल्प :- 25 लाख रुपये
 • डुक्कर पालन :- 30 लाख रुपये
 • चारा :- 50 लाख रुपये
 • जमीन खरेदी/ भाडे तत्वावर/ व्यक्तिगत वापरासाठी कार खरेदी/ कार्यालय सेटिंग इत्यादीसाठि अनुदान दिले जाणार नाही.

शेळी पालन अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

Sheli Palan Yojana 2024 Application Apply Process

 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
 • अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल.
 • तुमच्या मोबाईल क्रमांकसह पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
 • एकदा भरलेला मोबाईल क्रमांक नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती एक OTP प्राप्त होईल व तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल
 • त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून तुमचा अर्ज सबमिट करावा लागेल.
 • अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी या पोर्टल वरती उजव्या बाजूला पाहू शकतात.

                                अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आमचा हा आजचा लेख कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी येथे दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

 

     आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment