वोटर आयडी काढता घरबसल्या मिळणारे

Table of Contents

                                                      वोटर आयडी काढता घरबसल्या मिळणारे

वोटर आयडी काढता घरबसल्या मिळणारे त्यासाठी तुम्हाला वोटर आयडी हेल्पलाइन हा ॲप डाऊनलोड करायचा आहे त्यासाठी वॉटर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा त्यानंतर तुमचा फोन नंबर टाकून अकाउंट क्रिएट करा त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा आणि तुमची सर्व माहिती भरा आधार कार्ड आणि पॅन कार्ड यानंतर तुमचा फॉर्म त्यानंतर काही दिवसातच वॉटर आयडी तुमच्या घरी सबमिट करण्यात येईल त्याचप्रमाणे जर वॉटर कार्ड मध्ये काही चुकलं असेल किंवा जर तुमचं नाव पत्ता काहीही बदलायचा असेल तरीदेखील तुम्ही पटकन च्या माध्यमातून बदल करू शकता

Leave a Comment