रमाई घरकुल योजना

रमाई घरकुल योजना

 

रमाई घरकुल योजनानियम व अटी 2024 March 6, 2024 by sarkariyojnainfo रमाई घरकुल योजना नियम व अटी: राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे जी स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी असमर्थ असतात अशा कुटुंबांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. या योजनेची सुरुवात 2015 साली करण्यात आली.योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला खालील नियम व अटींचे पालन करणे आवश्यक असते. नियम व अटी महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना रमाई

रमाई आवास घरकुल योजना

अर्ज 2024 March 6, 2024 by sarkariyojnainfo रमाई आवास घरकुल योजना अर्ज: ज्या नागरिकांना रहायला स्वतःचे घर उपलब्ध नाही व ते कच्च्या पडक्या घरात राहतात अशा नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी रमाई आवास घरकुल योजना अंतर्गत 2.5 लाखांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना अर्ज करणे आवश्यक आहे त्यामुळे आम्ही या योजनेचा अर्ज दिलेला आहे तो भरून सोबत कागदपत्रे जोडून सदर

 

रोजगार हमी योजना

माहिती PDF 2024 | मनरेगा योजना PDF Marathi March 5, 2024 by sarkariyojnainfo रोजगार हमी योजना माहिती PDF: राज्यातील ग्रामीण भागातील अकुशल कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून महात्मा गांधी रोजगार हमी योजना ची सुरुवात करण्यात आली. आम्ही खाली pdf मध्ये या योजनेची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे आमची वाचकांना विनंती आहे कि त्यांनी pdf मधून या योजनेची

कुक्कुट पालन योजना

महाराष्ट्र मराठी: शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे राज्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील जे व्यक्ती कुकुट पालनासाठी इच्छुक आहेत त्यांना कुकुट पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी 75 टक्के म्हणजे 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत आर्थिक अनुदान देण्यात येते. राज्य शासन राज्यातील नागरिकांना रोजगार मिळावा

पचायत समिती योजना:

अंतर्गत विविध विभागांद्वारे राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये पशुसंवर्धन विभाग,  महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग, समाजकल्याण विभाग इत्यादींचा समावेश आहे. राज्य शासन राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच राज्य शासन वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात देखील करत असते. परंतु खूप साऱ्या नागरिकांना राज्य

 • सन 2016-17 पासून प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जाणार आहे.
 • घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात रू.1.20 लक्ष व नक्षलग्रस्त भागाकरिता रू.1.30 लक्ष प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येणार आहे.
 • प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेचे अर्थसहाय राज्यस्तरावरील बँक खात्यातून PFMS प्रणालीव्दारे लाभार्थ्यांच्या बँक/पोस्ट खात्यात जमा होणार आहे.
 • प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण, 2011 मधील माहिती लाभार्थ्यांच्या निवडीकरिता वापरण्यात येणार आहे.
 • प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक सहाय्य पुरविण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक सहाय्य संस्था गठीत करण्यात येणार आहे.
 • घरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांच्या अकुशल मुजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.
 • स्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जातो.
 • प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण व अन्य ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण गठीत करण्यात आला आहे.
 • कक्षाचे कार्यालय सिडको भवन, 5 वा मजला, सी.बी.डी.बेलापूर, नवी मुंबई येथे कार्यरत आहे. श्री. संतोष कवडे, संचालक
  व श्रीमती मंजिरी टकले, उप संचालकयांचेमार्फत ग्रामीण गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी केली जाते.
 • प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते.
 • ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे.
 • लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते.
 • योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतिक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी आहेत.
 • वरील अटींची पुर्तता करणाऱ्या व कायम प्रतिक्षा यादीत समाविष्ट न झालेल्या कुटूंबांनी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
 • सन 2002 मध्ये झालेल्या दारिद्रय रेषेच्या सर्व्हेनुसार सन 2007-08 ते सन 2014-15 मध्ये लाभार्थ्यांची निवड करून घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे.
 • सन 2011 च्या आर्थिक सामाजिक व जात सर्वेक्षणाची माहितीच्या आधारे सन 2015-16 पासून पुढील वर्षांसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
 • लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रू.95,000/- इतके अर्थसहाय दिले जाते.
 • घरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांच्या अकुशल मजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.
 • स्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जातो.

रमाई आवास घरकुल योजना 2024

|घरकुल रमाई आवास योजना
घरकुल योजना महाराष्ट्र 2024 – अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नवबोध प्रवर्गातील राज्यातील गरीब आणि गरीब नागरिकांना घरकुल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घरकुल योजना जारी केली आहे. या SDM मार्फत सरकारने ही योजना जाहीर केली आहे. पात्र नागरिकांना घरे दिली जातील जेणेकरुन तेही कायमस्वरूपी घरात राहू शकतील, त्यासाठी सर्व नागरिकांना महाराजा सरकारच्या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

Leave a Comment