महिला बचत गट शासकीय योजना 2024 | नोंदणी सुरु

महिला बचत गट शासकीय योजना 2024 | नोंदणी सुरु

बचत गट शासकीय योजना:

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वतःचा एखादा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी किंवा त्यांच्या सुरु असलेल्या एखाद्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी कमी व्याजदरात बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.

राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात तसेच ग्रामीण भागात रोजगाराचे प्रमाण कमी आहे त्यामुळे अशा कुटुंबाकडे उत्पन्नाचे कुठल्याच प्रकारचे स्थायी कायमस्वरूपी साधन उपलब्ध नसल्या कारणामुळे अशा कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते शहरी भागात रोजगार उपलब्ध असतात परंतु ग्रामीण भागातील महिलांच्या खांद्यावर कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी असते त्यामुळे त्यांना रोजगारासाठी शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाणे शक्य नसते त्यामुळे ग्रामीण भागातील महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक असतात परंतु उद्योग सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते व अशा आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाकडे उद्योग सुरु करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसते त्यामुळे त्यांना स्वतःचा उद्योग सुरु करण्याची इच्छा असून सुद्धा तो सुरु करता येत नाही तसेच बँक व वित्त संस्था महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज देण्यासाठी उत्सुक नसतात कारण महिला घेतलेले कर्ज परत फेडू शकतील कि नाही याची शंका असते तसेच साहुकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज घेणे महिलांना शक्य नसते त्यामुळे राज्यातील बहुतांश महिला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यापासून वंचित राहतात त्यामुळे राज्यातील महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यात महिला बचत गट योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा असा निर्णय घेतला.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील सुशिक्षित महिलांना त्यांचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याज दरात 5 लाख ते 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे जेणेकरून महिला स्वतःचा लघु उद्योग सुरु करून राज्याचा आर्थिक विकास करू शकतील. [बचत गट शासकीय योजना

वाचकांना विनंती

आम्ही Mahila Bachat Gat Loan Yojana ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात अशा कोणी बचत गटातील महिला असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ मिळवून स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करू शकतील.

योजनेचे नाव Mahila Bachat Gat Yojana
लाभार्थी राज्यातील बचत गटातील महिला
लाभ उद्योग सुरु करण्यासाठी 5 लाख ते 20 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य
Mahila Bachat Gat Loan Interest Rate 4 टक्के
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

बचत गट शासकीय योजना चे उद्दिष्ट

 • राज्यातील ज्या सुशिक्षित बेरोजगार महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा बचत गटातील महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे हा Bachat Gat Yojana चा मुख्य उद्देश आहे.
 • राज्यातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देऊन प्रोत्साहित करणे.
 • बचत गटातील ज्या महिलांना स्वतःच्या उद्योगाचा विस्तार करायचा आहे अशा महिलांना योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देणे.
 • महिलांनी सुरु केलेल्या उद्योगाला चालना देणे.
 • ज्या महिला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्सुक आहेत अशा महिलांना कर्ज उपलब्ध करून देऊन सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
 • राज्यातील महिलांचा या योजनेअंतर्गत सामाजिक व आर्थिक विकास करणे.
 • राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारणे.
 • राज्यातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.
 • महिलांचा सामाजिक स्तर उंचावणे. [बचत गट शासकीय योजना]
 • महिलांचे भविष्य उज्वल बनविणे.
 • महिलांना स्वावलंबी बनविणे.
 • महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
 • राज्यातील महिलांना स्वरोजगार मिळावा व राज्यात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात व राज्यातील बेरोजगार कमी व्हावी.
 • महिला आर्थिक दृष्ट्या बळकट व्हाव्यात.
 • महिलांना रोजगाराच्या शोधात आपल्या घरापासून दूर शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाण्याची आवश्यकता भासू नये.
 • महिलांचे तसेच बेरोजगार नागरिकांचे रोजगारासाठी आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात होणारे स्थलांतरण थांबविणे.
 • राज्याचा औद्योगिक विकास करणे.
 • राज्यात महिला उद्योजकांची संख्या वाढविणे.
 • महिलांचा आत्मविश्वास वाढविणे. [बचत गट शासकीय योजना]
 •            महिला बचत गट योजना

 • महिला बचत गट शासकीय योजना 2024 | नोंदणी सुरु
 • महिला बचत गट योजना ची वैशिष्ट्ये

  • राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
  • योजनेअंतर्गत कमीत कमी अटी आणि शर्तींचा वापर करून कमी व्याजदराने महिलांसाठी व्यवसाय कर्ज उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून इच्छुक महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील व राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करू शकतील.
  • अर्जदार महिलांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागू नये या उद्देशाने या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील महिलांना या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देऊन महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी तसेच महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी महिला बचत गट कर्ज योजना फायद्याची ठरणार आहे.
  • या योजनेनंतर्गत 95 टक्के कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व 5 टक्के कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्याला सहभाग शून्य असतो.
  • राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील बचत गटातील महिलांना Mahila Bachat Gat Loan Yojana अंतर्गत सहभागी करून घेतले जाते. [बचत गट शासकीय योजना]
  • Mahila Bachat Gat Loan Interest Rate

   • महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत कर्जावर 4 टक्के व्याजदर आकारला जातो.

   Mahila Bachat Gat Yojana अंतर्गत कर्ज परत फेडीचा कालावधी

   • महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज लाभार्थी महिलांना 3 वर्षाच्या आत व्याजासकट परत करणे अनिवार्य आहे.

   महिला बचत गट कर्ज योजना 2024 चे लाभार्थी

   • महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील महिलांना महिला बचत गट कर्ज योजनेचा लाभ दिला जातो. [बचत गट शासकीय योजना]

   महिला बचत गट योजना अंतर्गत दिला जाणारा लाभ

   • महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी महिला कर्ज योजना अंतर्गत नाममात्र अटी व शर्तींवर 4 टक्के व्याज दराने 5 लाख ते 20 लाखापर्यंत 3 वर्षाच्या मुदतीवर कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • महिला बचत गटाचे फायदे

   • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे राज्यातील महिला स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
   • राज्यातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
   • राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारेल.
   • महिला बचत गट कर्ज योजना 2024 अंतर्गत राज्यातील महिला स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील व राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करू शकतील व राज्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध होतील त्यामुळे बेरोजगार महिलांना व नागरिकांना रोजगारासाठी स्वतःच्या घरापासून दूर शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही व नागरिकांचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणारे स्थलांतर थांबेल.
   • योजनेअंतर्गत महिला राज्यात नवीन उद्योग सुरु करू शकतील त्यामुळे राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व राज्यातील बेरोजगार कमी होईल.
   • या योजनेअंतर्गत राज्यात नवीन उद्योग सुरु होऊन राज्याचा औद्योगिक विकास होईल.
   • राज्यातील महिला स्वावलंबी बनतील. [बचत गट शासकीय योजना]
   • स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास वाढेल.
   • स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक महिलांना पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची आवश्यकता सुद्धा भासणार नाही.
   • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचा सामाजिक स्तर उंचावेल.
   • राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.
   • राज्यातील महिलांचे जीवनमान उंचावेल
   • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
   • या योजनेच्या सहाय्याने महिला स्वतःचा उद्योग सुरु करून स्वतःच्या कुटुंबांचा सांभाळ करू शकतील.
   • महिला बचत गट कर्ज योजनेच्या सहाय्याने महिला उद्योजकांस प्रोत्साहन मिळेल. [बचत गट शासकीय योजना]

   महिलांसाठी व्यवसाय कर्ज योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

   • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
   • अर्जदार महिला बचत गटातील महिला असणे आवश्यक आहे.

Leave a Comment