प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 | नोंदणी सुरु
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र
: राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ठिबक सिंचन सुविधा बसविण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यासाठी सुरु करण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना शेतात ठिबक सिंचन सुविधा बसविण्यासाठी 55 टक्क्यांपर्यंत आर्थिक अनुदान देण्यात येते.
सामग्री सारणी
महाराष्ट्र कृषी योजना महाराष्ट्राचे उद्दिष्ट
महाराष्ट्र कृषी योजना मराठीचे वैशिष्ट्य
ठिबक भागीदार योजना अंतर्गत आर्थिक मदत केली जाते
तुषार आर्थिक योजना महाराष्ट्र अंतर्भूत घटक
पश्चिम कृषी सेवा योजना चे लाभार्थी
पंतप्रधान कृषी योजना फायदे
पश्चिम कृषी योजना अंतर्गत आवश्यक पात्रता
महाराष्ट्र कृषी योजनांच्या अटी व शर्ती
ठिबक निधी योजना 2024 अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
पश्चिम कृषी योजना मराठी अंतर्गत ऑ
महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे.
राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा वर्षानुवर्षे व पिढ्यानपिढ्या सुरु असलेला एक पारंपारिक व्यवसाय आहे. परंतु दिवसेंदिवस कमी होत चालणारे पर्जन्यमान यामुळे शेती क्षेत्रावर याचा खूप मोठा परिणाम दिसून आला आहे कारण शेती पिकाच्या सिंचनासाठी सतत पाण्याची आवश्यकता असते आणि चुकीच्या पद्धतीने पिकांना पाणी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा ऱ्हास होतो व परिणामी काही काळानंतर पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागते त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून त्यांच्या पिकांना योग्य प्रकारे पाणी मिळावे तसेच पाण्याची बचत व्हावी व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे घेऊन जाण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करुन जास्तीत जास्त पिकांना सूक्ष्म सिंचन उपलब्ध करुन देवून पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा अपव्यय थांबवून कमी पाण्यावर पिकांची उत्पादन क्षमता वाढविणे व जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणे हा प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचा मुख्य उद्देश आहे. [प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र] किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
योजनेचे नाव |
ठिबक सिंचन अनुदान योजना 2024 |
लाभार्थी |
राज्यातील शेतकरी |
लाभ |
सिंचन संच बसविण्यासाठी 55 टक्के अनुदान |
उद्देश्य |
कमी पाण्यात पिकांचे सिंचन करणे |
अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन |
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट
-
राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ठिबक सिंचन सुविधा बसविण्यासाठी आर्थिक अनुदान देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
-
शेती क्षेत्रातील कार्य जलद गतीने तसेच फायदेशीर व्हावे.
-
सिंचनाअभावी शेती पिकांचे होणारे नुकसान कमी करणे.
-
अत्याधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन देणे,
-
पाण्याची अपव्यय टाळणे व पाण्याचा योग्य वापर करणे व पाण्याची कार्यक्षमता वाढवून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळवणे.
-
खात्रीपूर्वक तसेच संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे.
-
शेती क्षेत्राला प्रोत्साहन देणे.
-
शेती क्षेत्राचा औद्योगिक विकास करणे.
-
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे
-
राज्यात कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे. [प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र]
-
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मराठी चे वैशिष्ट्य
-
राज्य शासनाच्या कृषी विभागाद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी योजनांपैकी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे.
-
योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदान राशी लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्यात येते.
-
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदान हे केंद्र शासनाकडून व 25 टक्के राज्य शासनाकडून दिले जाते.
-
या योजनेची अंमलबजावणी मुंबई व मुंबई उपनगरे वगळून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजना राबविण्यात येते आहे.
-
या योजनेअंतर्गत जलद व पारदर्शक अंमलबजावणीकरिता कागदपत्रांची संख्या कमी ठेवण्यात आलेली आहे. [प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र]
-
शासनाच्या इतर योजना
सोलर पंपाच्या खरेदीसाठी सरकार 95 टक्के लाभार्थी वाचा कुसुम सोलर पंप योजना देत आहे
सरकार देत आहे प्रतिवर्षी 12 हजारांचे आर्थिक लाभ वा नमो शेतकरी महासन्मान विजय योजना
पिकांच्या निवडीची वैधता नोंदणी करण्यासाठी सरकारने एक नवीन योजना पाहिली आहे
सौर ऊर्जा पंपाच्या खरेदीसाठी सरकार 95 टक्के अनुदान देत आहे वाचा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
सरकार शेतकरी शेतीसाठी 3 लाख बिनव्याज आहे -
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत दिले जाणारे आर्थिक अनुदान
-
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी 55 टक्के
-
इतर शेतकरी 45 टक्के
-
अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण भूधारक-35 टक्के
-
अवर्षणप्रवण क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारक- 45 टक्के
-
अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारक-45 टक्के
-
अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक- 60 टक्के
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 अंतर्भूत घटक
-
-
ठिबक सिंचन
-
इन लाईन
-
ऑन लाईन
-
सबसरफेस
-
मायक्रोजेट
-
फॅनजेटस
-
तुषार सिंचन
-
मायक्रो स्प्रिंकलर
-
मिनी स्प्रिंकलर
-
पोर्टेबल स्प्रिंकलर व रेनगन
-
-
-
-