आजचा सोन्याचा भाव
Gold Silver Rate Today 11 May 2024 : ग्राहकांच्या तोंडचं पळालं पाणी; आकाशाला भिडले सोने आणि चांदी
Gold Silver Rate Today 11 May 2024 : अक्षय मुहूर्त साधताना ग्राहकांचा खिसा मात्र खाली झाला. सोने आणि चांदीने तुफान भरारी घेतली. या मुहूर्तावर काहीतरी किडूकमिडूक करण्याची प्रत्येकाची धडपड असते. काहींना हा मोह आवरावा लागला
Akshaya Tritiya 2024 अनेकांसाठी लकी ठरली. तर काहींच्या तोंडचं पाणी पळालं. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन दिवस सोने-चांदी वधारले. त्यानंतर दोन दिवस दोन्ही मौल्यवान धातूत शांतीपर्व होते. किंमती कमी झाल्याने ग्राहकांनी सराफा बाजाराचा धावा केला. 10 मे रोजी अक्षय तृतीया होती. या दिवशी बेशकिंमती धातूंनी कहर केला. दोन्ही धातूंनी किंमतीत हनुमान उडी घेतली. या स्वयंसिद्ध मुहूर्तावर या धातूंनी ग्राहकांचा खिसा कापला. काय आहेत सोने-चांदीच्या किंमती
399 पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना 2023: 299 रुपयांसाठी 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण