ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी राशन कार्ड आहे त्या कुटुंबातील मुलींना लेक लाडकी योजना अंतर्गत एक लाख रुपये

Table of Contents

  ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी राशन कार्ड आहे त्या कुटुंबातील मुलींना लेक लाडकी योजना अंतर्गत एक लाख रुपये

ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी राशन कार्ड आहे त्या कुटुंबातील मुलींना लेक लाडकी योजना अंतर्गत एक लाख रुपये अनुदान शासनाकडून मिळते
अंगणवाडी सेविकाकडे सादर करावा लागतो अशा प्रकारचा हा अर्ज असतो यामध्ये योग्य ती माहिती भरून तुम्ही तुमच्या घरामध्ये मुलगी जन्मली असेल तर अनुदानासाठी अर्ज करू शकता अर्ज डाऊनलोड करण्यासाठी गुगलमध्ये डिजिटल डीजे लेक लाडकी योजना असा शब्द टाकून सर्च करा मग आशीर्वाद थोडे खालीच कॉल करा या ठिकाणी अर्ज डाऊनलोड करा असे बटन दिसेल त्यावरती टच करतात हा आज तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होईल जेव्हा मुलीचा जन्म होईल त्यावेळी सुरुवातीला पाच हजार रुपये इयत्ता पहिली मध्ये सहा हजार रुपये इयत्ता सहावी मध्ये सात हजार रुपये इयत्ता अकरावी मध्ये आठ हजार रुपये मिळतील सर्वात शेवटी मुलीचे वय जेव्हा अठरा वर्षे पूर्ण त्यावेळी 75 हजार रुपये अनुदान मिळेल अशा प्रकारे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम लेक लाडकी योजना अंतर्गत लाभार्थी दिली जाणार आहे

शेळी पालन योजना

Leave a Comment