कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल  

कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे लस घेतल्यानंतर काही लोकांचा मृत्यू झाल्याचं कंपनीने मान्य केल्यानंतर ही याचिकात दाखल केली गेली आहे तर पिढीताना भरपाई देण्याचे आदेश द्यायला केंद्राला द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे कोर्टात कधी सुनावणी होईल हे पाहणं महत्त्वाचे ठरेल कोविशिल्डनंतर आता कोवॅक्सिन लसीमुळे चिंता वाढली, भारत … Continue reading कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल