नाशिक बाजार समितीत अवघडले त्यामुळे भाजीपाल्याच्या बाजारभावावर परिणाम झालाय पाण्याचा तुटवडा उन्हाचा तडाखा त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटलेली आहे नाशिकच्या बाजार समितीत चित्र आहे नाशिकमध्ये कोथिंबीर मेथी सह पालेभाज्यांचे दर चांगले असतेच आहे एकीकडे पाण्याची टंचाई आहे त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटलेली आहे पुरवठा होत नसल्यामुळे मागणी तर आहेच मात्र पुरवठा नसल्यामुळे दर चांगलेच वाढलेले आहे आपले प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून काय नेमकं बाजार समितीचे चित्र आहे पालेभाज्यांचे तर आपण जाणून घेतले इतर काय कपाळा मोठ्या प्रमाणात वाढला आहे यामुळे शेताला जे पाणी लागते त्याचा पुरवठा होत नाहीये आणि याचाच ठेवलेला आहे काल रात्रीची भाजीपाल्याची आवक झाली ती अचानक कमी झाली 50 टक्क्यांनी कमी झालेले आहे त्यामुळे कोथंबीर असेल मेथी असेल किंवा इतर पालेभाज्या आहे त्यांच्या सगळ्यांचे दर्जे आहे ते कडाडलेले आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो सामान्य नागरिकांच्या खिशावर ती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय