gold rate: सोन्याचा भाव घसरला, दहा ग्रॅमचा आहे आज एवढा भाव

gold rate: सोन्याचा भाव घसरला, दहा ग्रॅमचा आहे आज एवढा भाव

आपण काही दिवसापूर्वी बघत असाल सोन्याचा भाव मध्ये खूप तेजी आली होती आजपर्यंतचा सर्वात उच्चांक मानला जातो पण आता सोन्याच्या भावात खूप घसरण झाली आहे
आजच्या सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. जर तुम्ही अजून सोने खरेदी केलेले नसेल, तर हे उत्तम संधी आहे.  जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका, कारण येत्या काही दिवसांत किंमती पुन्हा वाढू शकतात. सध्याच्या दर घसरणीमुळे ग्राहक आनंदित आहेत.

तर चला बघूया विविध शहरातील आजचा भाव सोन्याचा. काही महानगरांमध्ये घसरणीनंतर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,020 रुपयांवर तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 69033 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​ट्रेंड करताना दिसत आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना वेळ वाया घालवू नका, आधी काही महानगरांचे दर जाणून घ्या म्हणजे अडचण येणार नाही.

विविध शहरांतील सोन्याचे दर

सोन्याचे दर कमी झालेले असताना, हे खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. आपले बजेट सांभाळून या घसरणीचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर सोने खरेदी करा.हे पोस्ट आमच्या भागीदारांनी प्रायोजित केले आहे Wigs

📢 हे पण वाचा

घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार देणारे एवढे अनुदान
नवीन राशनकार्ड यादी जाहीर, यादीत नाव तपासा आत्ता मोबाईलवर
पूर्वीच्या उतारे,सातबारा आणि जुने फेरफार पहा दोन मिनिटात
घरकुल योजनेची यादी जाहीर, गावानुसार यादीत नाव तपासा मोबाईलवर
कुक्कुट पालनातील व्यावसायिक संधीं

Leave a Comment