पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 50 टक्के सबसिडीवर 50 लाखापर्यंत कर्ज कसं मिळवाल?

पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 50 टक्के सबसिडीवर 50 लाखापर्यंत कर्ज कसं मिळवाल? ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म विकसित करण्यासाठी सरकारकडून ५० लाखांपर्यंत कर्ज दिलं जाईल. यावर ५० टक्के सब्सिडी मिळेल. उदाहरणार्थ जर तुम्ही ५० लाखाचं कर्ज घेतलं तर तुम्हाला २५ लाख परत करावे लागतील. पण हे पैसे त्या संबधित बँकेत दोन हफ्त्यांत जमा करावे लागतील. कर्ज … Continue reading पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 50 टक्के सबसिडीवर 50 लाखापर्यंत कर्ज कसं मिळवाल?