शेजारचा शेतकरी बांध कोरत असेल तर

  शेजारचा शेतकरी बांध कोरत असेल तर


गावाकडे शेतापाही शेतावरच्या बांधासाठी खूप मान देणे खूप वाद आपण पाहत आलेलो आहोत जर कोणी शेतकरी शेजारची जमीन तो करत असेल तर त्यासाठी सरकारने काही प्रॉब्लेम उचलले आहेत त्यासाठी आपण काय करू शकतो त्या शेतकऱ्याला कोणत्या ऍक्शन घेऊ शकतो हे बघूया

शेजारचा शेतकरी तुमचा धुरा कोरतअसेल तर त्याचा एक मस्तपैकी फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करा त्यानंतर अर्जाद्वारे एसबीएम साहेबांकडे जाऊन त्याची तक्रार करा. व्हिडिओ आणि फोटो सबमिट करा त्यानंतर त्याला बोलवले जाईल आणि त्याला वॉर्निंग दिली जाईल तरीही तो तुमचा शेजारी सुधारला नाही तर त्याच्यावर सीआरपीसी सेक्शन १४५ आणि १४७ च्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्या गुन्हा सहा महिने ते दोन वर्षापर्यंत करा असू शकतो जेलमध्ये मग धुळ्याची आठवण येईल

Leave a Comment