महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना

Table of Contents

                                       महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना

महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना महाराष्ट्र शासनाने कुक्कुटपालन कर्ज योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसायाला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणारे राज्यात पोल्ट्री फार्म बांधण्यासाठी शेतकरी आणि पोल्ट्री फार्मर्स ला बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज मिळतात या योजना अंतर्गत पन्नास हजार ते दहा लाख रुपयांपर्यंत च कर्ज सरकारकडून बँकांमार्फत शेतकऱ्यांना मिळणारे कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी पाच ते दहा वर्षे आहे इच्छुक नागरिक महाराष्ट्राचा असावा जवळच्या बँक शाखेत जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता सगळ्यात आधी महाराष्ट्र कुकूटपालन कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी जवळच्या बँकेत जायचं अर्ज द्यायचा अर्ज मध्ये आवश्यक ती सगळी माहिती काळजीपूर्वक भरायची माहिती भरल्यानंतर या फॉर्म सोबत आवश्यक ती कागदपत्र जोडायची यानंतर तुमचा फोटो आणि सही लागणारे ते करायचं आता हा फॉर्म बँकेत सबमिट करायचा सबमिट केलेल्या फॉर्मची बँकेकडून छाननी केली जाते आणि सगळे कागदपत्र जर बरोबर असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जातो

 

                           व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा

 

मधमाशी पालनाचे फायदे

Leave a Comment