ब्रेकिंग न्यूज सरकारी नोकरीतील मराठा समाजाचा प्रतिनिधित्व घटलय

                                               ब्रेकिंग न्यूज सरकारी नोकरीतील मराठा समाजाचा प्रतिनिधित्व घटलय

ब्रेकिंग न्यूज सरकारी नोकरीतील मराठा समाजाचा प्रतिनिधित्व घटना अशी माहिती राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातून समोर आली आहे 43.76 टक्के महिला उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असल्याने 17 टक्के मराठा समाज भूमी असल्याची माहिती समोर आली शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकार मध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचे तपशील देण्यात आलाय त्यातून ही माहिती समोर आलेली 

Leave a Comment