नमस्कार कालपासून खरीप 2023 चे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडतोय त्याबाबतीमध्ये अनेकांचे फोन आले होते आम्ही देखील आपल्याला विनंती केली होती फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून की ज्यांना हे पैसे उपलब्ध झाले त्यांनी कमेंट्स मध्ये आपल्याला कळवावे हे पैसे जे आहेत ते लोकल इज कलामिटी म्हणजे ज्यांनी माझं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे असं ज्यांनी विमा कंपनीला कळवलं होतं आणि ज्यांचे पंचनामे झालेत वैयक्तिक पंचनामे झालेत अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करून रक्कम देव होती साधारण एक लाख 92 हजार शेतकऱ्यांनी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये विमा कंपनीला कळवलं होतं की आमच्या नुकसान झालंय येऊन पंचनामा करा म्हणून अशा लोकांचे वैयक्तिक पंचनामे झालेत आणि वैयक्तिक पंचनामे झालेले हे जे साधारण एक लाख 92 हजार शेतकरी आहे त्यांचे पैसे विम्याची जी रक्कम आहे ती कालपासून त्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे
पुढच्या आठवड्याभरामध्ये या पूर्ण एक लाख 92 हजार शेतकऱ्यांचे पैसे १०० कोटीपेक्षा जास्त रक्कम आहे असं अपेक्षित आहे परंतु वैयक्तिक प्रत्येकाने तक्रार दिलेली आहे अशा शेतकऱ्यांनाही पैसे मिळणारे या शेतकऱ्याने तक्रार दिली की माझं नुकसान झाले आणि ज्यांच्याकडे येऊन पंचनामे झाले पाहणी झालेली आहे असे साधारण एक लाख मी म्हटल्याप्रमाणे 92000 शेतकरी आहे याच्या व्यतिरिक्त पाच लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 25% आगरी मिळालेला आहे अग्रीम जो आहे तो सरसकट मिळालेला आहे ती बाब गेली आहे दोन वेगवेगळे विषय आहेत 25% सगळ्या शेतकऱ्यांना मिळाला हा एक भाग आहे