पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासंबंधीच्या नियमात मोठा बदल

Table of Contents

           पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासंबंधीच्या नियमात मोठा बदल

पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासंबंधीच्या नियमात मोठा बदल करण्यात आलाय आतापर्यंत पीएफ अकाउंट होल्डरनं कर्मचाऱ्यांना 50000 रुपयांची रक्कम काढता येत होती आता कर्मचारी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात कमिशन कडून मान्यता मिळतात हा बदल करण्यात आलाय कशी करता येईल रक्कम बघूया डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इन करा त्यानंतर ऑनलाईन सर्विसेस हा पर्याय निवडा संबंधित क्लेम फॉर्म भरा आता पीएफ अकाउंटचे शेवटचे चार क्रमांक टाका पडताळणी करा प्रोसिड फोर ऑनलाईन क्लेम वर क्लिक करा आणि फॉर्म 31 भरा तुमच्या खात्याची सविस्तर माहिती तपासा पासबुकची सॉफ्ट कॉपी अपलोड करा आता गेट आधार ओटीपी वर क्लिक करा तो अर्ज भरा आणि सबमिट करा 

Leave a Comment