पिक विमा पैसे चेक करा मोबाईलवर

Table of Contents

                  पिक विमा पैसे चेक करा मोबाईलवर

पिक विमा पैसे चेक करा मोबाईलवर कोणत्या पिकाला किती पैसे मिळाले मोबाईलवर चेक करण्यासाठी आपल्याला मोबाईल वरती पिक विमा टाईप करायचा आहे एक नंबरला ओपन करायचे ओपन केल्यानंतर फार्मर लॉगिन वर क्लिक करून मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर येथे मी ऍड करत आहे त्याच्यानंतर कॅपच्या फील करायचा फील केल्यानंतर आधार नंबर एंटर करायचा आहे आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर पुन्हा एकदा कॅपच्या फील करायचा आहे जर तुमचा मोबाईल नंबर जास्त फाईलला लिंक असला तर आधार कार्ड टाकायचं नाही तर आधार कार्ड टाकायची गरज नाही त्याच्या नंतर तुम्हाला एक ओटीपी येईल ओटीपी लगेच फेल करून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर अशी प्रोसेस होईल आणि तुमचे पूर्ण डिटेल इथे तुम्हाला बघायला मिळेल कोणत्या पिकाला किती मिळते किती रक्कम मिळालेली आहे आणि कोणत्या बँक खात्यात वर्ग केली आहे कोणत्या पिकाला कितव्या वर्षी कोणती रक्कम आहे पण इथे बघायला मिळतात

                            व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment