दहावीचा निकाल 27 मे रोजी लागू शकतो

      दहावीचा निकाल 27 मे रोजी लागू शकतो

पुढे बेकिंग न्यूज समोर येते दहावीचा निकाल 27 मे रोजी लागू शकतो ही माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे आजच बारावीचा निकाल लागलाय त्यामुळे दहावीच्या निकालाची विद्यार्थ्यांचा पालकांना 27मे
ला दहावीचा निकाल लागू शकतो ही माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे  27 ला निकाल लागला की लगेच  त्यांची ऍडमिशन सुद्धा होऊन जाईल

 

 

Leave a Comment