ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आता आरटीओ जाण्याची गरज नाही

Table of Contents

ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आता आरटीओ जाण्याची गरज नाही

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी महत्त्वाची बातमी जाण्याची गरज पडणार आहे रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय नवीन
ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये ही टेस्ट देता येणार त्यासाठी ठराविक संस्थांना मान्यता दिली जाणारे रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय आणि त्यानुसार ऑनलाइन सादर करता येणार आहेत असेल तर नक्कीच एक जून पासून केंद्रांना जातात
ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आता आरटीओ जाण्याची गरज नाही
आरटीओ ड्रायव्हिंग टेस्ट साठी या आरटीओ जाण्याची गरज नाही
एक जून पासून लागू होणार नव्या नियम किती शुल्क लागणार लर्निंग लायसन
लर्निंग लायसन 150 रुपये
लर्निंग लायसन चाचणी 50 रुपये
ड्रायव्हिंग टेस्ट 300 रुपये
ड्रायव्हिंग लायसन 200 रुपये
लायसन नूतनीकरण 150 रुपये
दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन 500 रुपये

Leave a Comment