आदित्य समोर कोल्हेंच्या प्रचार सभेत ओमराजेंची जोरदार हवा ! काय घडलं?

आदित्य समोर कोल्हेंच्या प्रचार सभेत ओमराजेंची जोरदार हवा ! काय घडलं?

 

आणि शिवसेनेचा ढाण्या वाघ खासदार ओम राजे निंबाळकर यांचे स्वागत आहे

खरं तर ओमराजांना विशेष विनंती केली होती की चाकण परिसरात सभा चाकण परिसरामध्ये स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या अनुपस्थिती खरंतर येथे जाणवतील त्यावेळी शिवसेनेचा आणखी एक ढाण्या वाघ सोबत असावा यासाठी ओमराजेंना विनंती केली होती आपल्याला त्याबद्दल मी मनापासून आपला आभार मानतो

Leave a Comment