आठ जून पासून आता सगळ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत घेता येणार

Table of Contents

                         आठ जून पासून आता सगळ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत घेता येणार

राज्य सरकारने मुलींच्या शिक्षणाबाबत खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयामुळे मुलींना आता उच्च शिक्षण घेणं हे खूप सोपं झालंय हा निर्णय असा आहे की आठ जून पासून आता सगळ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत घेता येणारे पण त्यासाठी अट आहे ती म्हणजे मुलींच्या पालकांचे उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे म्हणजे थोडक्यात ज्या पालकांचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणार अशा सगळ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत घेता येणारे आता या उच्च शिक्षणामध्ये एकूण सहाशे अभ्यासक्रम आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंजीनियरिंग आणि मेडिकल यासारख्या सुद्धा अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे म्हणजे थोडक्यात आताच्या मुलींना डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याची खूप इच्छा आहे पण त्यांची आर्थिक परिस्थिती जर बिकट असेल तरीसुद्धा त्या आता एक रुपया सुद्धा खर्च न करता सहज डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ शकतात
आठ जून पासून आता सगळ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत घेता येणार

 

                   व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार देणारे एवढे अनुदान

Leave a Comment