अण्णासाहेब पाटील कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे

अण्णासाहेब पाटील कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे मराठा समाजातल्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाची मर्यादा दहा लाख रुपयांवरून १५ लाख रुपये करण्यात आली आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तसेच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली या योजनेच्या कर्ज परताव्याचा कालावधी देखील वाढवला आहे महामंडळ या कर्जाचे बँकांनी कोणतेही तारण अर्जदाराकडून घेऊ नये

  • आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे कर्जाच्या व्याज रक्कमेचा परतावा

    • उमेदवाराने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (12 टक्के प्रमाणे) त्याच्या आधार संलग्न बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. [अण्णासाहेब पाटील कर्ज योजना]

Leave a Comment